मेत्रीचे महत्व जेन अँडम्सची गोष्ट लेखिका: अन डोनेगन जॉनसन मराठी अनुवाद: तृप्ती कर्णिक मैत्रीचे महत्व जेन अँडम्सची गोष्ट लेखिका: अन डोनेगन जॉनसन मराठी अनुवाद: तृप्ती कर्णिक ही गोष्ट अशा व्यक्‍तीबद्दव आहे जिची खूप जणांशी मेत्री होती. ही गोष्ट जेन अँॅडम्सच्या जीवनावर आधारित आहे. आणखी काही महत्वाचे तपशीत्र शेवटच्या पानावर दिले आहेत. खूप वर्षापूर्वी जेन अँडम्स नावाची एक छोटी मुलगी अमेरिकेतील इलिनॉय राज्यातल्या सीडरविल शहरांमध्ये एका मोठ्या टुमदार बंगल्यात राहात होती. जेनची तब्बेत खूपच कृश होती आणि तिच्या कमरेत बाक होता. त्यामुळे 'तिची मान एका बाजूला थोडी वाकडी राहायची. आरश्यात स्वतःला पाहताना तित्रा थोडं वाईट वाटायचं. “मी दिसायला चांगली का नाही.” ती स्वतःशी पुटपुटे. जेनच्या लहानपणीच तिची आई देवाघरी गेली. तिच्या मोठ्या भावंडानी तिला खूप प्रेमाने वाढवलं होतं. जेन दिसायला संदर नाही असं त्यांना कधीच वाटलं नाही पण ती तब्बेती्ने खूप बारीक आहे असं मात्र त्यांचं ठाम मत होतं. “जेन, चल बघू. पटापट नाश्ता करून घे. काहीही वाया घालवायचं नाही आहे.” सकाळी ते जेनला म्हणत. “जेन, पटापट नाश्ता कर. मी आज काही कामासाठी फ्रीपो टला जाणार आहे. तू पट्कन खाणं संपवलंस तर माझ्यासोबत येऊ शकतेस.” बाबा म्हणाले. बाबा जेनचे खूप लाडके होते. त्यांच्याबरोबर फिरायला तिला अतिशय आवडे. तिने भराभर नाश्ता आणि दुध संपवलं. मि. अँडम्सनी घोडागाडी काढली आणि ते फ्रीपोटला जायला निघाले. सीडरविलपासून काही अंतरावर फ्रीपोर्ट हे एक छोटसं शहर होतं. १ | | प स्त जेनचे बाबा एक श्रीमंत कारखानदार होते. तसेच त्यांची वित्तीय संस्था होती आणि ते राज्यसभा सदस्यही होते. कामानिमित्त सीडरवितलच्या जवळपासच्या शहरांमध्ये त्यांना अनेकवेळा जायला लागायचं. जेनही र अनेकदा फ्रीपोर्टला गेली र मिस्टर अँडम्स नेहमी शहराच्या मध्यवस्तीतून जायचे. पण आज मात्र त्यांनी गाडी शहराच्या आतल्या गल्लीमध्ये वळवली. “ह्या वाटेने तर आपण पूर्वी कधीच गेलो नव्हतो,” जेन म्हणाली. रस्त्याच्या कडेला असलेल्या पडक्या घरांकडे ती पहात होती. त्या घरासमोरच्या छोट्याश्या अंगणात गवत माजलं होतं. घरांच्या खिडक्यांना जीर्ण पडदे लोंबकळत होते. फाटक्या कपड्यांमधत्री मुलं घोडागाडीला पाहून बाजूला पळाली. “बाबा, हे काय आहे?“ जेनने आश्चर्याने विचारलं. “इथे इतकी घाण का आहे?” “हे. खूपच गरीब लोक आहेत,” मिस्टर अँडम्स म्हणाले, “चांगली घरं आणि कपडे त्यांना परवडत नाही." जेनने एक क्षण विचार केला आणि हसून ती म्हणाली, “मी मोठी झाले की ह्या घरांजवळ आपण राहतो तसं एक मोठं शानदार घर बांधेन. म्हणजे मग ह्या सगळ्या मुलांना माझ्या घराच्या अंगणात खेळता येईल आणि ते माझे दोस्त होतील.” त्यादिवशी घरी परतल्यावर जेन आपल्या खोलीत आली. तिची लाडकी डप तिकडेच होती. ती बाहली काचेच्या डोळ्यांनी जेनकडे एकटक पाहत होती. र "मार्जोरी, विचार कर," जेन बाहलीला म्हणाली. “फ्रीपोर्टमध्ये अनेक मुलं आहेत ज्यांची देखभाल करणारं कृणीच_ नाही आहे. ती छोटी छोटी मुलं राहतात त्या ठिकाणी खूप घाण आहे आणि ते जुने-फाटके कपडे घालतात.” हे बोलल्यावर तित्रा असं वाटलं की बाहलीने मान हलवली आहे आणि ती म्हणतेय की, “चुकीचं बोलते आहेस तू. तुला त्यांची काळजी आहे. हो की नाही?” जेन एक क्षण चकित झाली. मग मात्र तिला हसू आलं. “बाहल्या थोडंच बोलतात,” ती म्हणाल्री. “तू बोलतेस अशी माझी एक खोटी समजूत आहे. पण मार्जोरी, मला त्याने खूप मजा येते. मी मोठी झाले की त्या मुलांशी मेत्री करेन.” “तर मग मोठी झाल्यावर त्यांना अजिबात विसरू नकोस,” मार्जोरी म्हणात्री. “अर्थातच जेव्हा तू मोठी होशील तेव्हा ती मुलंही मोठी होतील. पण अशी ऐं मुलं तर नेहमीच असतील ज्यांना तुझ्या मैत्रीची गरज आहे.” “मी त्यांना कधीच विसरणार नाही,” जेन म्हणाली. ढी आणि खरंच तिच्या आयष्यात अनेक बरे-वाईट प्रसंग आले तरी ती त्यांना * कधीच विसरली नाही. जेन आठ वर्षाची असताना तिच्या बाबांनी दुसरं लग्न केलं आणि तिची नवी आड..सीडरवीलच्या टुमदार घरात राहायला आली. ॥) जेनच्या नव्या आईला दोन मत्रगे होते. मोठा हॅरी अठरा वर्षाचा होता त्यामळे जेनला तो फारच मोठा वाटायचा. पण धाकटा जॉर्ज मात्रे तिच्या वयाचाच होता. तो मोकळा, खेळकर स्वभावाचा होता आणि त्यात्रा आपल्या गोष्टी दुसऱ्यांना दयायला आवडायच्या. "जेन चल," तो म्हणायचा. “शेतात आपण सुरवंट शोधूयात.” मग जॉर्ज हिरवं पीस खोचलेली आपल्ली टोपी घालायचा आणि शत्रशी गाठ पडल्ली तर त्यांचा सामना करण्यासाठी खेळण्यातली तलवार घेऊन ते दोघं निघायचे. अर्थात ती तत्रवार त्यांना कधीच वापरावी लागली नाही कारण करणातत्रे सगळे छोटे कीटक त्यांचे मित्र होते जॉर्जसोबत जेनला शेतात हंदडायतल्ला इतकं आवडायचं की ती कमरेचं |, आपली किरकोळ तब्बेत किवा आपण चांगलं दिसत र. वाईट वाटणं सगळं काही विसरून जायची. ती जॉर्जच्या मागेमागे सगळीकडे हिंडायची आणि दोघं मिळन छोटया अळ्या, सरवंट, लहान बेडक आणि फत्रपाखरं पकडायचे "मार्जोरी, मला खप धमाल येतेय," घरी परत आल्लरी की जेन आपल्या बाहलीला सांगायची. "जॉर्ज अगदी कमालीचा मित्र आहे.” “अगदी खरंय," मार्जोरी हसत म्हणाली. “चांगला मित्र मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे.” “माझं छोटं बाळ इतकी मोठी पस्तकं वाचायला लागलं!” एक दिवस बाबा तिला कोतकाने म्हणाले, “तला पस्तक वाचताना पाहन मला खप आनंदे झाला आहे. पस्तक पर्ण वाचन झालं की मी तूला प्रत्येक पस्तकामागे पाच सैंट देईन.” “व्वा, बाबानी चांगला सोदा केला आहे,” मार्जोरी उत्साहाने म्हणाली. “त तर अशीही वाचनवेडी आहेस त्यामळे तझी चांगलीच कमाई होईल." जेनने एकमागून एक अशा भरपूर प॒स्तकांचा फडशा पाडला आणि बाबांकडन बक्कळ पैसे गोळा केले. तिने वाचनालयातली सगळी पस्तक वाचली आणि विशेष म्हणजे तिला वाचलेलं पा लक्षात राहायचं. पस्तकांमळे तिला खप नवीन माहिती ळाली. संध्याकाळी जेनची नवी आई सगळ्या मलांना घेऊन बैठकीच्या खोलीत बसायची. ती गिटार वाजवायची आणि मलं त्या तालावर गाणी म्हणत गिटार वाजवन आई किंवा गाणी गाऊन म॒त्रं दमली की मग आई त्यांना गोष्ट वाचन दाखवायची. त्या गोष्टीवर त्यांची नाटकली बसवायला मदत करायची. केथीकधी ती मलांच्या मित्रमंडळीसाठी पार्टी ठेवायची अँडम्स कुटुंबियातील मुलांनी इतकी मजा पूर्वी कधीच केली नव्हती. पण पार्टया आणि खेळ म्हणजे काही जेनचं आयष्य नव्हतं. तिला शाळेतही जावं लागे. कधीकधी जेन एकटीच मार्जोरीला मांडीवर घेऊन बाबांच्या वाचनालयातील पुस्तकं वाचत बसे. "० अलोक...” > 0 आपल्या क :ख॑ होईल किवा शरमेचं वाटेत असं काहीही करायची जेन आता चांगलीच उंच आणि मोठी झाली होती. पर्वीसारखी ती आता जेनची इच्छा . त्यामळे स्मिथ कॉलेजमध्ये शिकण्याचं स्वप्न सोडून अशक्त राहिली नव्हती. तिचा मेंदू तल्लख होता. ती इतकी ब॒द्धिमान होती तिने आपल्रं सामान घेतलं आणि रॉकफोर्ड कॉलेजला आली की प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन तिला नॉर्थम्पटन मॅसॅच्यसेटसमेधल्या स्मिथ कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता “हे इतकंही वाईट नाही,” सेमिनरीला आल्यावर तिला वाटलं. ती आपल्या | | खोलीत आल्री आणि मार्जोरीबरोबर लहान असताना जशी खोटं खोटं गप्पा “मला खूप आनंद झाला आहे," जेन बाबांना म्हणाली. मारायची तशीच आताही बोल लागली. कधी उदास वाटतं किंवा अडचण आली की मार्जोरीबरोबर बोलल्यावर तिला बरं वाटायचं. “रॉकफोर्डमध्ये “अर्थातच खप आनंदाची गोष्ट आहे ही,” बाबा सहमतीने म्हणात्रे. “मला पदवी मिळायची सोय असती तर किती बरं झालं असतं,” ती म्हणाली. तझा खप अभिमान वाटतो आहे. कारण सगळी मलत्नं काही स्मिथ कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल इतकी तझ्यासारखी हशार नेसतात. जेन, मी मार्जोरीने खोलीत नजर टाकली आणि म्हणाली, “किती आरामशीर खोली रॉकफोर्ड फिमेल सेमिनरीच्या नियोमक मंडळावॅर आहे. त तिथे गेली आहे! गालिचा संदर आहे आणि शेकोटी पेटवायला लाकडंही भरपर आहेत नाहीस तर लोक मला नावं ठेवतील. मला तिथे राजीनामा दयावा लागेल.” आणि इशथे कोर्स पर्ण झाला की पदवीसाठी तला नक्की प्रयत्न करता येईल.” सेमिनरीमध्ये जेनच्या वर्गीत खूप मुल्ली होत्या. लवकरच एलेन गेट्स स्टार तिची अगदी जिवलग मैत्रीण झाली. दोघी भरपूर गप्पा मारायच्या, आपल्ली गुपितं एकमेकींना सांगायच्या, भविष्यामध्ये काय करायचं आहे ह्यावर तासनतास बोलायच्या. “बऱ्याच मलींना दुसऱ्या देशात जाऊन धर्मप्रसाराचं काम करायचं असतं,” जेन एलरेनला म्हणाली. “परंतु इथल्या गरीब लोकांचा मात्र कुणीही विचार करीत नाही.” एल्ेनने मान डोलावली. “असं वाटतं की गरीब लोकांशी मैत्री करायला कुणालाच आवडत नाही. हो नं?” जेनच्या चेहऱ्यावर एक टढ निश्‍चय केल्याचे भाव आले. तिला फ्रीपो्टसधल्या अस्वच्छ घरांची आणि फाटके तटके कपडे घातलेल्या मुलांची आठवण आली. "एक न एक दिवस मी हे सगळं बदलूने टाकीन,” जेन म्हणाली. जेनने नेटाने अभ्यास केला. इतर मुलींना अवघड जातात असे गणित व विज्ञानाचे कोर्स तिने उत्तम ग्रेडने पूर्ण केले. तिने तीन वर्षाचा सेमिनरीतील कोर्स पूर्ण केला तेव्हा तिला अजून एक वर्ष सेमिनरीमध्ये राहून अँडव्हान्स कोर्स करण्याची परवानगी मिळाली. तिने हा कोर्स पूर्ण केला आणि कॉलेजच्या पदवीसाठी पात्र ठरली. “जेन, शाब्बास!,” मार्जोरीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. “मला पूर्ण खात्री होती की जिद्द व मेहनत ह्या गुणांवर तू काहीही करू शकतेस.” “आता मी डॉक्टर होण्यासाठीचे शिक्षण घेऊ शकते.” जेन म्हणात्री. “म्हणजे गरीब लोकांची मला सेवा करता येईल.” तिने फिल्राडेल्फियातील विमेन्स मेडिकतर कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा ह्यासाठी पत्र पाठवले. रॉकफोर्डच्या चमकदार कामगिरीच्या आधारावर तिचा अर्ज लगेचच स्वीकारला गेला आणि तिचा प्रवेश निश्‍चित झाला. पानगळीच्या मोसमात कॉलेज सुरु होणार होतं परंतु एक अतिशय दु:खदायक घटना घडली. ऑगस्टमध्ये जेन मेडिकल कॉलेजला जाण्याची तयारी करत होती तेव्हाच तिचे बाबा, जॉन अँडम्सचा मृत्यू झाला. जेन कोलमडन गेलरी. “मार्जोरी, आता मी काय करू?” ती हंदका देत म्हणाली. “माझे लाडके, प्रिय बाबा! तम्ही माझे सगळ्यात जवळचे मित्र होतात. मला तमची खप आठवण येते आहे.” “मी समज शकते, जेन,” मार्जोरी म्हणाली. “जेव्हा आपला मित्र जातो तेव्हा खप एकटं वाटतं.” मार्जोरी जेनला हे मात्र म्हणाली नाही की काळ उलटला की अतर मित्र मिळतात जे आपत्नं एकटेपण घालवतात. जेनला स्वतःलाच कळेल एक दिवस. "जेन, हे असं किती दिवस डी चालणार," मार्जोरीने तिला जागं केलं. “कुणाचीतरी मदत घेणं आवश्यक आहे. तू भावाकडे का जात नाहीस.” जेनच सावत्र भाऊ हॅरी हाडेलमन आता एक निष्णात डॉक्टर झाला होता. जेनची बहीण एल्रिसशी त्याचा विवाह झाला होता आणि आता ते आयोवाला राहत होते. हो, त्याच्याकडे जावं असं मल्राही वाटतंय,” जेन म्हणाली. “काही काम करता येत नाही, उठता बसता येत नाही, मला काहीच सुचत नाही आहे. आता काहीतरी करायलाच हवं.” सप्टेंबर महिन्यात जेन फिलाडेल्फियातील कॉलेजमध्ये दाखल झाली. मेडिकलच्या अभ्यासामध्ये ती पूर्ण गुंतून गेली. अजूनही दु:खातून ती पूर्ण सावरली नव्हती पण अभ्यासामुळे तिला आता इतर कुठे लक्ष द्यायला वैळ नव्हता. आणि. अचानक एक मोठं संकट उभं ठाकलं ज्याकडे तिला लक्ष दयावंच लागलं. जेनच्या पाठीचं दुखणं पुन्हा सुरु झालं. तिला पाठीतून इतक्या तीव्र वेदना येत की तिला उठून बेसताही येतं नव्हतं. त्यामुळे तिला काही दिवस अजिबात अभ्यास करता आला नाही. “जेन, ऑपरेशन करावं लागेल,” हॅरी तिला तपासल्यावर म्हणाला. “तुझ्या आजारावर मी इलाज करू शकतो पण पूर्ण बरं व्हायला खूप काळ लागेल.” जेनने ऑपरेशनसाठी होकार दिला. व सरा पर्यायही नव्हता क ती व मदत करण्यासाठी आशी होती तशी तब्बेत तिला होती. ऑपरेशन झाल्यानंतर सहा महिने उलटले तरी जेन पूर्ण बरी झाली नाही. तिला कमरेला अजूनही वजनी पट्टा बांधावा लागत होता. “जेन, तू यूरोपमध्ये फिरायला जातेस का?" हॅरीने सुचवलं. तुझ्यासाठी खूप छान अनुभव असेल. आणि तुझी तब्बेत सुधारायलाही वेळ मिळेल. अर्थांतच तू एकटीने जायचं नाही आहे. आई तुझाबरोबर असेल. आवडेल न तुला?” तिला ही कल्पना फारच आवडली. तिने लगेचच आनंदाने होकार दिला. “हॅरी माझा फक्‍त भाऊच नाही तर चांगला मित्रही आहे. आणि आईही माझ्याशी मैत्रिणीसारखी वागते. इतकी चांगली माणसं मला मिळाली, खरंच मी किती भाग्यवान आहे.”, जेन खुश होऊन म्हणाली. अचानक जेनला वाऱ्यावर सोडलेल्या त्या गरीब मुलांची आठवण झाली. “एक न एक दिवस मी नक्की त्यांच्यासाठी काहीतरी करीन,” जेन निश्चयाने म्हणाली. सामानाची बांधाबांध झाली आणि जेन व आई जहाजाने युरोपच्या प्रवासाला निघाल्या. समूद्राचा ताजा गार वारा खायला जेन “सर्विया” जहाजाच्या वरच्या डेकवर बसल्ली. आपल्या शरीरात एक सळसळता उत्साह आणि वेगळीच उर्जा भरली गेली आहे असं जेनला वाटलं. त्यांच जहाज आयर्लंडच्या किनाऱ्याला पोचलं आणि त्यांच्या सहल्लीला सुरवात झाली. त्यांनी तिकडे “बार्नी स्टोन”ला भेट दिली. जुनी घरं आणि ऐतिहासिक किल्ले पाहिले. तिथून त्या स्कॉटलंडला गेल्या आणि नंतर इंग्लंडला पोचल्या. तिथे त्यांनी सुंदर सरोवरं पाहिली. आणि शेवटी जेन आईसोबत लंडनला आली. तिकडे त्यांनी काय काय पाहिलं माहीत आहे का तुम्हाला? तिथे त्यांनी उंच इमारती, सुंदर कारंजी आणि हिरवीगार उटयानं पाहिली. तसेच तिथल्या अरुंद आणि बकाल वस्त्या आणि त्यात राहणारे खंगलेले उपाशी पुरुष, अशक्त स्त्रिया आणि अर्धनागडी कपोषित मलंही त्यांच्या नजरेस पडली. बे बे ३ सडलेल्या आणि कुजलेल्या भाज्यांचा बाजार आणि तो विकत घेणारी गेरीब लोकही तिकडे त्यांना पाहायला मिळाली. अर्थात आता बाहली घेऊन फिरायला जेन काही छोटी मुलगी राहिली नव्हेती. परंतु जेव्हा कधी उदास, चिंता किंवा निराशा दाटून येई तेव्हा जैन मनातल्या मनात मार्जोरीशी सवाद साधी. ॥ ७७७ ठव यो 1.२ वि र. वट ८ | सडक्या-कुजक्या भाज्यांचा बाजार पाहून ती मार्जोरीलो म्हणाली, “किती भयानक आहे हे! शिल्लक राहिलेल्या एक-दोन रुपयामध्ये हे लोक सडलेतरा कोबी विकत घेताहेत जो अजिबात खाण्यालरायक नाही. मार्जोरी, मत्रा ह्या गरीब लोकांसाठी काहीतरी करायल्राच हवं. मी काय करू शकते हे माहीत नाही पण ह्यांना अशा परिस्थितीत मी राहू नाही देणार एवढं नक्की.” , ...“/ जेन जवळपास दोन वर्ष यरोपमध्ये राहिली. ती अनेक देश फिरली आणि सगळीकडे मदतीची आणि मैत्रीची गरज असलेली लोकं पाहिली. घरी परतल्यावर तिने आपल्ली जिवलग मैत्रीण एल्रेन स्टारला पत्रात लिहिलं. “मी हरले आहे असं वाटतंय.” ती एल्रेनला म्हणाली. “गेली अनेक वर्ष ह्या गरज गरीब लोकांविषयी मी विचार करते आहे. पण त्यांच्यासाठी मी अजन काहीही कतीत आण शकल्रे नाही.” मग तितला अचानक त्रंडनमध्ये पाहित्रेही ती जागा आठवली. लंडनच्या झोपड़पट्टीमधत्लरी टॉय अँड बी नावाची इमारत. शिकलेल्या काही लोकांचा गट तिकडे गरीब लोकांना शिकवण्याचं काम करीत असे. त्या जागेला "सेटलमेंट हाउस" म्हणत. तहानपणापासन जेनने ज्या काल्पनिक घराचं स्वप्न पाहिलं होतं ते त्याच्याशी अगदी मिळतंजळतं होतं. बकाल वस्तीमधल्ली ती एक संदर जागा होती. ती एक अशी जागा होती जिकडे गरीब लोक आपला वेळ आनंदात घालव शकत. जिथे नवीन मित्र भेटत “त पन्हा यरोपला का नाही जात?” मार्जोरी पटपटत म्हणाली. “तिथे अशा अनेके जागांना तला भेट देता येईल. आणि गौरिबांसाठी नक्की काय करता येईल हयाची स्पष्टता तला मिळेल.” आणि जेन पन्हा एकदा यरोपच्या प्रवासाला निघाली. हयावेळी एत्रेन तिच्याबरोबर होती जेन आणि एलेन अमेरिकेत परत आल्या. ह्यावेळी जेनचा निश्चय पक्का झाला. झोपडपट्टीच्या मधोमध एक मोठं सुंदर घर बांधायचं, आजूबाजूच्या लोकांना तिकडे बोलवायचं आणि आपल्या शिक्षणाचे आणि प्रवासाचे अनुभव त्यांना सांगायचे. “असं घर मत्रा शिकागोमध्ये बांधायचं आहे” ती म्हणाली. “आणि तुला माहित आहे का एलेन, युरोपमधली झोपडीत राहणारी गरीब तोक निदान एकमेकांच्या घरी तरी जाऊ शकतात पण इथे शिकागोमध्ये पोलंड, इटली, जर्मनी, रशिया आणि अशा अनेक देशातून आलेले स्थल्रांतरित लोक राहतात. त्यांना किती एकटं वाटत असेल, नाही!” जेन आणि एत्रेन ह्या कामासाठी योग्य अशी जागा शोधायला शिकागोला निघाल्या. “मोठं आणि सुंदर घर आपल्याला हवं,” जेन म्हणाली. “पडकं आणि अस्वच्छ घर असलं तर कुणी फिरकणार सुद्धा नाही.” झोपडपट्टीच्या मधोमध असं सुंदर आणि विशाल घर मिळणं तसं अवघडच होतं. पण जेन आणि एलेन न थकता घर शोधत होत्या. त्यासाठी त्यांनी शेकडो वस्त्या, लांबलांब पसरलेत्रे घाणरडे सस्ते, आणि हजारो मोडक्या जुन्या इमारती पालथ्या घातल्या, आणि अखेरीस एक महत्वाची घटना घडली. क 4 >> बै.) / > पै च “नळ. ॥॥॥॥॥॥॥७०/॥ 14.३५... ॥ कि | र शे भा. | १ | १ जेन आणि आक्टिक्ट एलन पौंड हाल्सटेड स्टीटवरून चालत होत्या. तेवढयात जेनचं लक्ष एका मोठया दगडी घराकडे गेलं “शांबा, मिळाल”, जेन ओरडली. “मतला जसं हवं आहे अगदी तसंचं हे घर आहे. थांबा!” मिस्टर पौंड थांबले रा लागले. “हे घर?” ते म्हणातल्रे. “ही हल कटंबियांची जनी हवेली आहे आणि त्याची बऱ्यापैकी पडझड झाली आहे पण किती संदर घर आहे हे,” जेन म्हणाली न व से ०१ म -८3 --> “रसाजस्त्ा पडती खांदे उडवले. “काही सांग शकत नाही.” ते म्हणाले चार्ल्स हल हे एक धनाढ्य व्यक्‍ती होते. 3० वर्षांपर्वी त्यांनी हे घर बांधलं होतं. त्यांच्या मत्यपश्चात ह्या घराचा ताबा त्यांची चत्रतबहिण मिस हेलेन कल्वर हिच्याकडे आहे. कित्येक वर्ष हे घर असंच रिकामं पडन आहे “मिस कल्वरला मला भेटता येऊ शकेल का?” जेनने विचारलं. “ हे घर मत्रा कशासाठी हवं आहे हे मला तिला सांगता येईल.” जेनला आपल्या जन्या घरात "सेटलमेट हाउस“ चाल करायचं आहे हे ऐकन मिस कल्वरना खप आनंद झाला "माझ्या भावाने चार्ल्सने हे घर बांधलं तेव्हा हाल्सटेड स्ट्रीट ही अतिशय संदर जागा होती.," मिस कल्वर म्हणाल्या. “आता काही ती संदर राहिली नाही पण जे आता तिकडे राहत आहेत ते कदाचित चांगत्रे लोक असतील. त्यांना त्यांच्या आयणष्यात थोडी आशा आणि उर्जा हवी असेल “तर मग तम्ही दयाल का ते घर मल्रा भाडयाने?” जेनने विचारले 1 वळी | “अर्थातच देईन आपण एका अटीवर,” मिस कल्वरनी उत्तर दिलं “आणि ह्या जागेचं वर्षभराचं भाडं म्हणन मत्ता एक पर्ण डॉलर हवा,” त्या हसन म्हणाल्या. “माझा भाऊ खप नशीबवान होता. आपल्या मिळकतीचा काही भाग शिकागो शहरासाठी दयावा अशी त्याची खप इच्छा होती. त्याची इच्छा पर्ण करण्याची ही संधीच ह्या निमित्ताने चालून आली आहे.” जेन आणि एलेनने मोठ्या आनंदाने भाडं म्हणून एक डॉलर त्यांना दिला. लगेचच त्या जन्या घराच्या साफसफाई, रगरंगोटी हया कामाला लागल्या. जेनच्या इतर मित्रमंडळीला जेव्हा ह्या कामाबद्दन कळलं तेव्हा तेही तत्परतेने मदतीला हजर झाले “ह्या जागेचं नाव काय ठेवणार आहेस, जेन?” एका मित्राने विचारलं. “ह्याला नाव आहेच की आधीपासून,” जेन म्हणाली. “हल हाऊस.” ह्या दोन खानदानी स्त्रियांना फरशी साफ करताना, खिडक्या स्वच्छ धताना, दाराच्या कडया साफ करताना आजबाजच्या बायका आश्चर्याने पाहायच्या “नक्की काय चालू आहे इकडे?” त्या आपापसात बोलत. “आणि काहीही झालं तरी ह्या बाया काही इकडे राहायला येणार नाहीत.” घराची स्वछता आणि रंगरंगोटी पर्ण झाल्यावर फर्निचर यायला सरुवात झाली. त्यात जेनच्या सीडरविल्रच्या घरातन सोफा आणि टेबलर-खर्च्या होत्या. यरोप सहलीमध्ये काढलेल्या देखण्या शहरांच्या आणि गावाच्या फोटोफ्रेम होत्या. चांदीची कपाटं, चिनीमातीची संदर भांडी आणि नक्षीदार चादरींचे खोके होते “किती संदर वस्त आहेत ह्या,” शेजारच्या बायका बोल लागल्या. “असं वाटतंय की ह्या महिला इकडेच राहायला येणार बहुधा. ट अर्थातच जेन आणि एलेन लवकरच गादया-गिरद्या आणि इतर सामान घेऊन ह्या मोठ्या घरात राहायला आल्या. रात्री त्या दिवाणखान्यातले सगळे दिवे लावायच्या. आणि दिवसा त्या आजूबाजूच्या परिसरात फिरून यायच्या. जेनने जवळच्या किराणा दुकानामधून सामान खरेदी केलं आणि त्या दुकानाच्या मालकाला सांगून ठेवलं की शेजारपाजारचे लोक तिला भेटायला आले तर तित्रा खप आवडेल किराणा दुकानात ये-जा करताना ती वाटेत तिथल्या छोटया मलांशी गप्पा मारायची आणि त्यांना तिच्या घरी खेळायला यायला आवडेल का हे विचारायची मुलं खूप शांत होती पण तिच्याकडे ती संशयाने पाहत. “इतक्या चांगल्या घरातील महिला ह्या हाल्सटेड स्ट्रीटवर का बरं राहायला आल्या आहेत?” एकाने विचारलं. “मला तर ह्यात काहीतरी गडबड वाटतेय,“ दुसरा म्हणाला. “एलेन, त्यांना आपल्याबद्दल विश्वास का वाटत नाही आहे?” जेनने एक दिवस घरी परत येताना विचारलं. “थोडा वेळ लत्रागेत्र ह्यासाठी” एल्रेने म्हणाली. “आपल्यासारख्या तोकांकडन आमंत्रण हे त्यांच्यासाठी अगदीच नवीन आहे. आपल्यायला त्यांच्याशी मैत्री का करायची आहे हे त्यांना समजणं थोडं अवघड आहे.” एल्रेनचं बोलणं पर्ण व्हायच्या आतच कणीतरी दारावर टकटक केली कोण आलं आहे हे पाहायला जेन दाराकडे धावली. काळे केस असलेली एक बाई दारात उभी होती. तिच्या हातात छोटं बाळ होतं आणि एक चिमकत्री तिला बितल्रगलेल्री होती किराणा दुकानाच्या मालकाने सांगितलं की तुम्ही कदाचित मला मदत करू शकाल,” ती बाई म्हणाली. ती अगदी हळ्वार आणि नाजक आवाजात बोलत होती. तिचे उच्चारही पर्ण वेगळे होते. ती एक इटालियन स्त्री आहे हे जेनने लगेचच ओळखलं मला नोकरी करणे आवश्यक आहे,” ती स्त्री म्हणाली. “मी जर कामावर गेले नाही तर मता नोकरीवरून काठू्न टाकतील. माझ्या मलांना सांभाळणारी माझी मैत्रीण नेमकी आज आजारी आहे. त्यामळे माझ्या बाळाला आणि छोट्या मुलीला बघणारं दुसरं कुणीच नाही आहे आम्ही आहोत नं,” जेन म्हणाली. “त मल्लांना आमच्याकडे सोडन कामातला जाऊ शकतेस. त्यांची देखभाल करायला आम्हाला खप आवडेल शेवटी आपण शेजारी आहोत. हो की नाही? जेनने बाळाला आपल्या कशीत घेतलं आणि एलेन छोटया मल्लीला दिवाणखान्यात घेऊन गेली “काहीही काळजी करू नकोस. अगदी निश्‍चिंत मनाने कामाला जा,” जेन म्हणाली. ही तर सरुवात आहे खरंच ती सुरुवात होती. लवकरच अजून ५ हर व्न्हॉठसमध्ये येऊ लागली. त्यात दोन इटलियन मुलं होती आणि तौन अजून वेगळी होती. जेन आता चांगलीच व्यस्त झाली होती. आता तिच्याकडे पर्वी सारखी मार्जोरीबरोबर पड र मारायला उसंत नव्हती. मार्जोरीला त्याबद्दल काही तक्रार नव्हती. जेनला आनंदी बघून मार्जोरीही खुश होती. एल्रेनही खुश होती. जेव्हा जेनी डाओ नावाची एक तरुण महिला त्यांना भेटायला आली तेव्हा तिने अभिमानाने तिच्याशी आपल्या नव्या पाच छोट्या दोस्तांशी ओळख करून दिली. “सगळे एकजात मस्तीखोर आहेत,” एलेन कोंतुकाने म्हणाल्री. दिवसभर मता पळायला लावतात. “हो नं, ते तर पहातेच आहे मी,” जेनी हसून म्हणाली. “तुमची काही हरकत नसेल तर तुमच्या मदतीला मी आलं तर चांत्रेल का?” जेन आणि एलेनने आनंदाने होकार दिला. जेनी आल्यावर त्यांनी हल हाउस किडरगार्डन सुरु केलं. लवकरच अजून काही मित्रमंडळी त्यांच्या मदतीला आले. हल हाउसमध्ये अनेक नवीन उपक्रम सुरु झाले. मोठ्या मुलींसाठी शिवणकाम, नाच आणि स्वयंपाकाचे वर्ग सरु झाले. मोठे मत्रगे उगाच उनाडक्या करत क > त्यांचे भटकत राहतात ते थांबावे म्हणून त्यांचे खेळ घेऊ लागले. आणि गाणी आणि खेळ तर सर्वांसाठीच होते. डू कु | । 7 उ गार जेनच्या कल्पनेत होतं अगदी तसंच हल हाउस आकाराला येऊ लोकांना | थोडा आराम मिळण्याचं, एकमेकांना जाणून घेण्याचं, करण्याचं आणि नवनवीन गोष्टी शिकण्याचं हे ठिकाण बनलं. हल हाउसच्या स्त्रिया खूप चांगल्या स्वभावाच्या आहेत ही बातमी_ सगळीकडे पसरल्री. त्यामुळे आता मोठी माणसं आणि वृध्द लोकही संध्याकाळी येऊ लागले. ते आरामात बसून केक आणि कॉफी पीत बसत. त्यांच्यासाठी एक खास खोली बनवली होती. त्या खोलीत जेनने इटलीहून आणलेल्या घरांच्या फोटोच्या तसबिरी लावल्या होत्या. इटल्रीहून आल्ेतरे लोक ते पाहून आपल्या मूळ घरांच्या आठवणीने कधीकधी व्याकूळ व्हायचे पण तरीही त्यांना ती रूम खूप आवडायची. लवकरच हत्र हाउस त्ोरोकांच्या गजबजाटाने भरून गेले. दिवसभर छोटी मुलं असायची आणि संध्याकाळी मोठे येत. सगळे हास्यविनोदे आणि गप्पा मारत बसत. त्याबरोबरीनेच सगळे अनेक नवीन गोष्टी शिकत होते. एकमेकांना समजून घेत होते. “जेन, किती करतेस तू ह्या लोकांसाठी”, मार्जोरी म्हणाली. “त्यांनीही मला भरभरून दिलं आहे.” जेन म्हणाली. “त्यांनी मला आपलं मानलं आहे. आता खऱ्या अर्थाने आम्ही शेजारी आहोत. माझ्यासाठी ते खूप मोलाचं आहे.” जसजशी हल हाउसची ख्याती वाठू लागली तसतसा धनिकांचा मदतीचा ओघ वाठू वी लागला. विद्वान लोक त्यांचं कौशल्य आणि अनुभव इथल्या गरीब लोकांना उपयोगी पडावा ह्यासाठी मदत करू लागले. डिसेंबर महिन्यात गोठवणारी थंडी आणि बोचरे वारे वाहू लागले. इकडे हल हॉउसमध्ये भेटवस्तूंचा ओघ सुरु झाला. “व्वा! ह्यावर्षीचा रित्रिससस अगदी खास असणार आहे!” जेन आनंदाने म्हणाली. “बघ नं, केवढे सारे बटाटे, टर्की, सफरचंदाचे ढीग आणि केन्डीच्या राशीच्या राशी येऊन पडल्यात. मुलं तर हरखून जातील हे पाहून.” हो, मुलं नक्कीच खुश होतील,” एलेन म्हणाली. “पण...पण मुलं आहेत कुठे, जेन? ना रत तुत इकडे का बरं फिरकत नाहीत हल्ली. इथले खेळ आणि इतर कंटाळा आला आहे का त्यांना?” “छे छे असं कसं होईल.” जेन म्हणात्री. आणि ती शेजारीपाजारी नक्की काय चालू आहे हे पाहण्यासाठी घाईने बाहेर पडली. तिने गेल्यावर तिला कळलं की रित्रिसमसची सुट्टी सुरु झाल्यामुळे सगळी मुलं जवळच्या कारखान्यामध्ये काम करायत्रा जात होती. हत्र हाउसमध्ये येण्यासाठी त्यांच्याकडे आता वेळच नव्हता. “हे खूप वाईट आहे,” जेन म्हणाल्री. “इतक्या लहान वयात त्यांनी काम करणं किती अयोग्य आहे. पण कदाचित त्यांच्या आई-बाबांना पैशाची अतिशय गरज असल्याने त्यांना ते करावं लागतंय.” रित्रिसमसच्या दोन दिवस आधी जेनने तिथल्या मुलींसाठी पार्टी पण मुलीनी त्या केन्डीकडे ठुंकनही पाहिलं नाही. बिस्किटं आयोजित केली होती. जेनला त्या खूप दमलेल्या वाटल्या. पण तसंच हॉट चॉकलेटमधेही त्यांना फारसं स्वारस्य नव्हतं. त्यांना बऱ्याच दिवसांनी भेटून जेनना खूप आनंद झाला. मुलींनी ते पाहन जेनी डाऊ आणि जेन काळजीत पडल्या. रित्रिसममसची गाणी म्हटली आणि पार्टी सुरु झाली. र आणि मग नक्की काय झालं आहे हे एकदाचं जेन, एल्रेन जेनने खूप मेहनत घेऊन जय्यत तयारी केली होती. खाण्यासाठी आणि जेनीला कळलं. सेंडविच आणि बिस्किटं तसंच हॉट चॉकलेट होतं. आणि अर्थातच भरपूर कॅन्डी ठेवल्या होता. कारण लोकांनीही हल हाउसला भरभरून कॅन्डी पाठवल्या होत्या. । इ / र, 0. ॥ [1111 व्र २५॥८/>-२ ी- व % .. १/श्टार शू (0140101113 । | २." ), वह ह यक आन ह्या सगळ्या मुली जवळच्या कॅन्डीच्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या. तिथे त्या आठवड्यातेले सहा दिवस रोज चौदा तास दाटीवाटीने कोंदट खोलीत बसन कॅन्डी आवरणात गुंडाळायचं काम करायच्या. कॅन्डीचे ठिगारे आणि त्यांचा गौड वास ह्याने त्यांची गोड पदार्थ खाण्याची इच्छा पूर्ण मरून गेली होती. “बहुधा ह्या आयुष्यभर कॅन्डी तोंडात टाकणार नाही,” मार्जोरी जेनला म्हणाली. “मलाही तसंच वाटतंय. आठवड्यातत्रे सहा दिवस रोज चोंदा तास! बापरे, कसलं भयंकर आहे! कॅन्डी र यार असो नाहीतर शिवणकाम असो. ह्या वयामध्ये त्यांनी इतकं काम केलं तर ( तब्बेत पार बिघडून जाईल." जेन आणि तिच्या मित्रांनी मुलींच्या ह्या पिळवणूकीबद्दल वृत्तपत्रामध्ये आणि न्यायसंस्थेला पत्र पाठवायला सुरुवात केली. “अशा पिळवणूकीविरोधात कायदा झालाच पाहिजे,” जेन म्हणाली. “मुलांचं रक्षण झालंच पाहिजे.” “कारखान्याच्या मालकांना हे आवडणार नाही,” मार्जोरीने तिला सूचित मोल “ते तुझ्याशीही भांडायला येतील. तुला कल्पना आहेच की मोठया लोकांडतका पगार लहान मुलांना द्यावा लागत नाही.” आणि तसंच झालं. कारखान्याच्या मालकांना काही हे आवडलं नाही. ते भांडायला आले. परंतु काही दिवसातच हल हाउसच्या प्रयत्नांमुळे बालकामगार कायदा लागू झाला. हया कायद्यानुसार १४ वर्षाखालील मुलांना कामाला बंदी तसेच १६ वर्षाखालील मुलांना दिवसाचे जास्तीत जास्त आठ तास काम असे संमत झाले. जेनला आपण काहीतरी विशेषतः बालकामगार कायद्यासारखं महत्वाचं काम करू शकलो ह्याचा खूप आनंद झाला. “हे काम तर झालं आता मला सस्त्याच्या कडेला असलेल्या कचरा-घाणीबद्दल काहीतरी करायत्रा हवं,” जेनने ठरवलं. “रस्त्याच्या कडेला किती दुर्गंधी असते आणि तब्बेतीसाठी हे किती अपायकारक आहे! हे स्वच्छता कामगार कामाची फार चालढकल करतात.” घाणीत काम करायला अर्थातच त्यावेळी कठल्याही स्त्रिया तयार नव्हत्या. पण तरीही जेनने पढाकारं घेऊन आपल्या भागामध्ये कचरा निरीक्षकाची नोकरी मिळवली रोज पहाटे लवकर उठन जेन घराबाहेर पडे. सस्त्याच्या कडेचा कचरा उचलणाऱ्या कचरागाड्यांच्या मागेमागे जाऊन ते सगळे सस्ते नीट स्वच्छ करतात की नाही ह्यावर बारकाईने देखरेख ठेवी अहो, दादा," ती एका माणसावर ओरडली. “तमची गाडी इतकी जास्त भरली गेली आहे की हा कचरा डेपोमध्ये नेतानाच अर्धा कचरा रस्त्यावर पडेल बाईच्या जातीनं कचरा निरीक्षक होणं योग्य नाही,” तो माणस जेनला बडबडला जेनने त्याच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि नगरपालिकेने जास्तीच्या कचरागाडया पाठवाव्यात म्हणन आग्रह धरला. तवकरच तिथल्या वस्तीमध्ये सधारणा झाली. रस्ते आता स्वच्छ आणि नीटनेटके दिस लागले आणि दुर्गंधीही बरीच कमी झाली जेनने आपला संघर्ष चालच ठेवला. तिने गरिबांना आपले मित्र मानलं होतं त्यांच्या भल्यासाठी ती आयष्यभर झटली जेनच्या प्रयत्नामळेच शिकागोमध्ये पहिल खेळाचं मैदान झालं. तिच्यामळेच शहरात अनेक शाळा सरु आल्या. महिलांना मतदानाचा हक्‍क मिळण्यामध्येही तिचा वाटा आहे जेन काळाच्या पढचा विचार करायची. तिच्या धडपडीमळे शहरातील बे मलांसाठी गावामध्ये कॅम्प उभारले गेले. त्यामळे सट्टीमध्ये त्या मलांना मौकळ्या शेतात राहण्याची व जंगलामध्ये भटकंती करण्याची मजा अनभवता यायला लागली ळू जेनची प्रसिद्धी वाढ लागली. तिच्या च्या कामातून प्रेरणा घेऊन काही लोकांनी इतक्‍या प्रसिध्द आणि ख्यातनाम व्यक्‍तींनी भेट देणं, कामाची दखल घेणं, प्रशंसा करणं अर्थातच जेनला आवडतं होतं. पण तित्रा खरा आनंद सभोवतालच्या गरिबांच्या मैत्रीतन मिळत होता. आणि त्यांनीही तित्रा तेवढंच आपल्तं मानल होतं तमच्या शहरात कदाचित हल हाउससारख्या जागेची गरज नसेल किंवा कायटयांमध्ये सधारणा करण्याची आवश्यकता नसेल परंत मैत्रीबाबत मात्र तुम्ही जरूर विचार करा. तम्हाला जाणवेल की मित्रांशिवाय आपण खप एकाकी पड. जेव्हा आपण मित्र जोडतो, तेव्हा आपण खप काही करू शकतो. आपण नवनवीन गोष्टी शिक शकतो, एकमेकांच्या त देवाणघेवाण करू शकतो. आपण अजन अजन प्रगल्भ होऊ ९ तम्हाला नक्की जाणवेल की दुसऱ्याशी मैत्री करणं किती आवश्यक आहे आणि दुसऱ्याच्या मैत्रीचा स्वीकार करणंही अगदी आपली मैत्रीण जेन अँडम्स सारखंच! महत्वाच्या घटना जेन अडम्स (1860 - 1935) जेन अँडम्सचा जन्म ६ सप्टेंबर १८६० ला इलिनॉयमधील सीडरविल शहरात झाला. जेन एका श्रीमंत गिरणी मात्रक जॉन अँडम्स ह्यांच्या पाच अपत्यामधत्री सगळ्यात धाकटी होती. जॉन अँडम्स आपल्या राज्याचे सिनेटर होते तसेच त्यांची स्वतःची वित्तीय संस्था होती. जेनच्या लहानपणीच तिची आई वारली. ह्या संवेदनशील मलीला तिच्या मोठया भावंडानी खप प्रेमाने वाढवलं. कमरेचं एक हाड मोडल्याने तिची मान एका बाजने तिरकी रहायची ० तिला आपण दिसायला चांगले नाही ह्याचं फार वाईट वा जेन सात वर्षाची असताना तित्रा आपल्या सभोवतालच्या परिसरात खप गरिबी आहे हे जाणवलं. सीडरविलजवळच्या एका छोटया शहरामध्ये जेव्हा तिने उघडी-नागडी मत्रं आणि बकाल घरं पाहिली तेव्हाचा तिने निश्चय केला की अशा वस्तीमध्ये ह्या सर्व गरीब मुलांना खेळता येईल असं मोठं घर बांधायचं. जेनच्या बाबांनी एना हैडलमैन नावाच्या विधवेशी दुसरं लग्न केलं तेव्हा जेन आठ वर्षाची होती. तिच्या ह्या दुसऱ्या आईला दोन मत्रगे होते, १८ वर्षाचा हरी आणि जेनपेक्षा ६ महिने लहान असलेला जॉर्ज. जॉर्ज खप उत्साही आणि शर मत्रगा होता त्याने जेनला तिच्या कोशातन बाहेर पडायला खप मदत केली १८८१ मध्ये जेनने रॉकफोर्ड, इलिनॉयमधील रॉकलैेंड महिला विदयातलरयामध्ये आपत्ते शिक्षण पर्ण केल्ले. त्या विदयालयातील बहतांश मत्रीना एकच प्रमाणपत्र दिलं जायचं पण जेनने "एक वर्षे अधिक अभ्यास केला आणि पदवी हातात घेतली. वैदयकीय शिक्षण घेण्यासाठी तिने फिलाडेल्फिया महिला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला परंत डॉक्टर होण्याची जेनची इच्छा पर्ण होऊ शकल्ली नाही. फिलाडेल्फियामध्ये शिकत असताना पहिल्याच वर्षी कमरेच्या दुखण्याने डोकं वर काढलं त्यामळे ताबडतोब ऑपरेशन करावं लागलं. ऑपरेशननंतर तब्बेत सधारावी म्हणन ती यरोपमध्ये गेली. तिथल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरिबांचे हाल पाहन तिला आपला त्हानपणीचा निश्चय आठवला नंतर आपल्ती रॉकफोर्डमधील मैत्रीण एलेन स्टारला सोबत घेऊन ती पन्हा एकदा यरोपत्रा गेली. त्यावेळी लंडनमध्ये टॉय अँड बी हॉल नावाचे "सेटलमेंट हाउस" बघितलं. तिकडे शिकलेले लोक येऊन राहत आणि गरीब शेजाऱ्यांना मदत करीत. ते पाहन ती खप प्रभावीत झाली. नंतर त्या दोघी अमेरिकेला परंत आल्या र ' गिळू ह न्य व *- री क * ४५ - बळ ठर 1. अव व. > ष्र न्स परत आल्यावर शिकागोच्या झोपडपट्टयांमध्ये योग्य जागेचा शोध घेतला आणि 3३३४ साउथ हाल्सटेड स्ट्रीट वरील पडक्या अवस्थेतील हल मेन्शन त्यांच्या नजरेस पडलं. त्यांनी निश्‍चय केला की सेटलमेंट हाउससाठी हे सयोग्य स्थान आहे. आणि त्यांनी ही जागा भाड्याने घेतली. घराची साफसफाई, रंगरंगोटी केली फर्निचर आणल्रं आणि दोघीजणी त्या गरीब वस्तीतील लोकांच्या शेजारी म्हणून राहायला आल्या. लवकरच जेन आणि एल्रेन वस्तीतील कामाला जाणाऱ्या महिल्रांची मत्र हत हाउसमध्ये सांभाळ लागल्या. नंतर आपल्या मित्रमंडळीच्या मदतीने तिथल्या मत्रांसाठी शिवणकाम आणि स्वयपांक शिकवण्याचे वर्ग सरु केले. मोठी मत्रं तिकडे खेळायला येऊ लागल्री आणि वयस्कर माणसंही चहाच्या निमित्ताने हास्य- विनोद करायला जमू लागले. जेनला वस्तीच्या अजन काही गरजा आहेत ज्या सेटलमेंट हाउस पर्ण नाही करू शकत हेही त्रवकरच त्रक्षात आलं. काही कारखान्यांमध्ये त्रहान मत्रांना राबवलं जायचं. जेनने त्यासाठी बालकामगार विरोधी कायदा व्हावा हयासाठी खप संघर्ष केला कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सरक्षेसाठी कायदा करावा ह्यासाठी सरकारला विनंती केली. प्रोट-शिक्षण, लहान मत्रांसाठी बालवाड्या, स्वस्त घर योजना, महिलांना मतदानाचा अधिकार अशा विविध कामासाठी लढा दिला. तिची लोकप्रियता आणि ख्याती दूरवर पसरली. येल विश्वविद्यालयाने मानद डिग्री देऊन सत्कार केलेली ती पहिल्ली स्त्री होती. राष्ट्रपती रूजवेल्टनी मा “"अमेरिकेची सर्वात सदुपयोगी नागरिक" अशा शब्दात गौरव त्रा १९३१ मध्ये जेनला शांतीचे नोबेल पारितोषक मिळाले. वयाच्या ७५ वर्षापर्यंत ती हल हाउसमध्ये हॉल्स्टेड स्ट्रोटमधील आपल्या मित्रांची शेजारी म्हणून राहिली. २१ मे १९३५ ला तिचा मृत्यू झाला. समाप्त